ग्रहदृष्टी सूर्यसिद्धान्तीय पंचांग नागपूर ४ नोव्हेंबर २०२०

Share This News

!!श्री रणुका प्रसन्न!!
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर नुसार दिनांक ४ नोव्हेंबर २०२०
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक कार्तिक १३ शके १९४२

☀ सूर्योदय -०६:१८
☀ सूर्यास्त -१७:३६
🌞 चंद्रोदय – २०:२८
⭐ प्रात: संध्या – स.०५:२३ ते स.०६:३९
⭐ सायं संध्या –  १७:५७ ते १९:१३
⭐ अपराण्हकाळ – १३:२६ ते १५:४१
⭐ प्रदोषकाळ – १७:५७ ते २०:२९
⭐ निशीथ काळ – २३:५३ ते २४:४४
⭐ राहु काळ – १२:१८ ते १३:४३
⭐ श्राद्धतिथी –  चतुर्थी श्राद्ध
👉 सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:१० ते दु.१२:१७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅
**या दिवशी मुळा खावू नये. 🚫
**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
♦️ लाभदायक–>>
लाभ मुहूर्त– १६:३२ ते १७:५७ 💰💵
अमृत मुहूर्त–  ०८:०४ ते ०९:२९ 💰💵
👉विजय मुहूर्त— १४:११ ते १४:५६
पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास कैलासावर, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
अयन – दक्षिणायन
ऋतु – शरद (सौर)
मास – निज आश्विन
पक्ष – कृष्ण
तिथी – चतुर्थी(२५:५४ प.नं.पंचमी)
वार – बुधवार
नक्षत्र – मृग(२६:४६ प.नं.आर्द्रा)
योग – शिव(२९:५३ प.)
करण – बव (१३:२० प.नं.बालव)
चंद्र रास – वृषभ (१३:५९ नं.मिथुन)
सूर्य रास – तुळ
गुरु रास – धनु
पंचांगकर्ते ज्योतिषरत्न पंचांगभूषण पं देवव्रत बूट ९४२२८०६६१७
विशेष – संकष्टी चतुर्थी (नागपूर चंद्रोदय-रा.०८:२८), चंद्रोदयी गणेशचंद्रार्घ्यदान, श्रीपंतमहा.बाळेकुंद्री पु.ति(बेळगांव), सर्वार्थसिद्धियोग २६:४६ प.
👉 या दिवशी पाण्यात वेलदोडा चूर्ण टाकून स्नान करावे.
👉 गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करावे.
👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्रांचा किमान १०८ जप करावा.
👉  गणेशास पिस्ताबर्फीचा नैवेद्य दाखवावा.
👉  सत्पात्री व्यक्तिस हिरवे मूग दान करावे.
👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
👉 चंद्रबळ:- वृषभ,कर्क ,सिंह,वृश्चिक,धनु ,मीन या राशिंना दु.०१:५९ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.कोणत्याही प्रकारे नाव अदला-बदल केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.@copyright.सदर वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे,विशेष कार्य संकल्पासाठी सूक्ष्मवेळा व धर्मशास्त्रीय अधिक माहितीसाठी ग्रहदृष्टी सूर्यसिद्धांतीय पंचांग नागपूर छापिल प्रत बघावी.धन्यवाद!)


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.