नागपूर : अतिक्रमण कारवाईदरम्यान तणाव : पोलिसांचा लाठीहल्ला Tensions during encroachment operations: Police beaten up

नागपूर : महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार शहरातील दहाही झोनमध्ये एकाचवेळी अतिक्रमण कारवाई करण्यात आली असून, या दरम्यान ६६0 अतिक्रमण हटविण्यात आली. कारवाईत १२ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले असून, २५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, सक्कदरा चौकात अतिक्रमण पथकाला घेराव घालून अतिक्रमण काढण्यास प्रचंड विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी अतिक्रमणधारकांवर लाठीहल्ला करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.