अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर मध्ये संपन झाले

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर मध्ये संपन झाले , यात १ लाख २ हजार ७२ शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते , ज्यांचा सरळ संभध अखिल भारतीय विध्यर्थी परिषद नॅशनल कॉन्फरन्स झाले आहे , अधिवेशनात चार प्रकारचे रेसुलेशन पारित केले आहे , १ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २ जे समाजात साध्य परिस्थिती सुरू आहे , ३ आत्मनिर्भर भारत , ४ कोरोना काळात भारतीय जीवन पद्धतीवरून किरोना पासून कसे जिकंत आहे . ABVP चे राष्ट्रीय सर चिटणीस निधी त्रिपाठी म्हणाले ABVP ने नागपूर अधिवेशनात पारित केलेले चार ठराव विद्याथी व शिक्षक समुदयाशी व्यापक सवादानंतर अंतिम ठरवण्यात आले आहे. हा ठराव 21 व्या शतकाचा 3 ऱ्या दशकात तरुण पिठीचा आकांक्षांना प्रतिबिंबित करणार ठराव आहे . स्कॉलरशिप आणि फेलोशीप विद्यार्थाना दिल्या जाते त्याचे पूर्ण पणे अध्ययन करणे आणि वेळे नुसार स्कॉलरशिप चा लाभ होणे गरजेचे आहे यावर बोलण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.