मासोळ्या घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने हजारो माशांचा मृत्यु

वर्धा जिल्ह्यातील तळेगांव येथील सत्याग्रही घाटात मासोळ्या घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याने  रस्त्यावर माशांचा  सळाच – सळापहावयास मिळाला , या घटनेत पानी अभावी हजारो  माशां रस्त्यावरच मृत पावल्या , वर्धा राष्ट्रीय महामार्गावरून  हा ट्रक लाखो च्या संख्येने माश्यांचा बॉक्स घेऊन कलकत्ता  वरुण मुंबईला जात असतांना हा अपघात झाला , ड्रायवर च स्टेयरिंग  वरुण नियंत्रण बिघडल्याने  तर्क पलटल्याची प्राथमिक माहिती  मिळाली आहे ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.