दृकश्राव्य माध्यमाद्वारे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक Union Cabinet meeting via audio-visual medium

नवी दिल्ली, 27 जानेवारी

प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  अध्यक्षतेखाली  केंद्रीय मंत्रिमंडळाची   बैठक मंगळवारी दृक-श्राव्य माध्यमाद्वारे  आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध क्षेत्रात  महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य सदस्य दृक-श्राव्य माध्यमाद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.