केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले ध्वजवंदन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या दिल्ली येथील निवास्थानी ध्वजवंदन केले. आज देशभरात ७२ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात येत आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देखील त्यांच्या दिल्ली येथील सरकारी निवास्थानी ध्वजवंदन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.