नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी विष्णुकुमार पाचेरीवला तर सचिवपदी तरुण निर्बन

Share This News

नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी विष्णुकुमार पचेरीवाला यांची फेरनिवड करण्यात आली आहे तर सचिवपदी तरुण निर्बान यांची निवड करण्यात आली आहे. नागपूर चेंबर ऑफ कॉमर्स च्या ८३ व्या सर्वसाधारण सभेच्या निवडणुकीत सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला. व्यापारी हा केवळ एक व्यापारी नसून तो एक ग्राहक व नागरिक देखील आहे. त्यामुळे व्यवसायात कुठलेही अनैतिक कार्य व्यापाऱ्यांनी करू नये असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष विष्णुकुमार पचेरीवाला यांनी यावेळी केले.सोबतच नागपुरातील प्रत्येक व्यापारी व व्यापारी संस्थांना चेंबर सोबत संलग्न होण्याचे आवाहनही पचेरीवाला यांनी यावेळी केले. तर सचिव तरुण निर्बान यांनी गेल्या वर्षाचा अहवाल यावेळी सादर केला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.