नैसर्गिक सुंदरता आणि आध्यात्मिक परंपरांसाठी देवभूमी उत्तराखंड जग-विख्यात: उपराष्ट्रपती

Share This News

उत्तराखंडच्या स्थापना दिनानिमित्त उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू  यांनी उत्तराखंडच्या नागरिकांचे अभिवादन केले तसेच शुभेच्छा दिल्या.  ट्वीटर द्वारे उपराष्ट्रपती म्हणाले, “ सर्व उत्तराखंड वासियांना स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. देवभूमी उत्तराखंड नैसर्गिक सुंदरता आणि आध्यात्मिक परंपरांसाठी जग-विख्यात आहे.  या प्रदेशाची सदैव उन्नती व्हावी, येथील कर्मशील लोक सुखी आणि संपन्न व्हावे.” 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.