डॉक्टर काय म्हणतात What the doctor says.

व्यसने-परिणाम व मुक्तता

ब्लडप्रेशर वाढण्यास, हृदयविकार होण्यास कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक, मुख्यत्वे ताांखू व दारू, तसेच चहा कॉफी, कोकोयुक्त पदार्थ -चॉकोलेट, कृत्रिम पेये यांचा अतिरेकी वापर. या सर्वांचा परिणाम म्हणून ाडप्रेशर वाढते, हृदयाचे ठोके वाढतात, रक्तामध्ये गाठी तयार होण्याचे प्रमाण वाढते व परिणामस्वरूप हृदयविकाराचा धोका वाढतो.
एकदा व्यसन सोडणे सोपे नसते. सर्व काही कळत असूनही व्यसन पूर्णपणे सोडणे 30-35 % कांनाच साधते. म्हणून मुळात व्यसनांपासून दूर राहणे जास्त शहाणपणाचे.
व्यसनांची सुरुवात कशी होते ?
बहुधा दोस्तमित्रांच्या आग्रहाखातर वा त्यांच्या भीडेाा ाळी पडून. ‘क्या यार इतना भी नहीं किया तो क्या किया ? ऊपर जानेके बाद भगवान वापस भेज देगा ना।’ यासारख्या आग्रहापोटी सुरुवात होते. किंवा विरंगुळा म्हणून वा गम भूााने के नये म्हणून. कोणत्यातरी प्रकारे सुरुवात होते व मग वाढतच जाते. पुढे व्यसनांचे दुष्परिणाम भोगावे ाागूनही सोडणे अवघड जाते. कारण शरीरााा सवय झाोाी असते
आपाा निग्रह कमी पडतो.
दारु  एक पेग घेताा तर चाोा काय असे विचारणारे अनेक भेटतात. रोज एक पेग घेतयास हृदयरोग टाळता येतो असे संशोधन कोठेतरी वाचो असेही सांगतात.
एक पेगवर था शकतात असे कित्येक किती हा प्रश्न आहे. आणि एवढा स्वत:वर तााा असणार्‍यांना तर एका पेगची पण गरज नाही. कोणत्याही कारणाने एक पेग घेणार्‍यांपैकी 15% हे कायमचे व्यसनी होण्याचा धोका असतो असे अनेक संशोधने सांगतात. समजा एखादे संशोधन दारुााात काही चांगो सांगत असो तरीही, ते माझ्यासाठी कितपत चांगो, याचा सर्वात चांगाा निदर्शक, कशाहीपेक्षा माझी सद्सद्विवेकुध्दीच असायाा हवी. माझ्यासाठी एखादी गोष्ट चांगाी की वाईट हे ठरवायचे असेा तर, ती गोष्ट करायाा मी माझ्या स्वत:च्या मुाांना प्रोत्साहन देणार आहे का, हा प्रश्न स्वत; विचारायाा पाहिजे. देणार असेा तर चांगाी व देणार नसेा तर वाईट, असे समजण्यास हरकत नाही. दारुााातही हाच निकष व त्यानुसार निर्णय घ्यावा.
अकोहोा म्हणजे कोर्‍या कॅारीज. त्यामुळे वजन वाढायाा हातभार ाागणार. शिवाय दारुमुळे चयापचय क्रियेचा वेग कमी होतो व वजन कमी होत नाही. रक्तामधीा ट्रायगसराईडस्चे प्रमाण वाढते व त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. काही व्यक्तींना कार्डीओमायोपॅथी हा कोणताही उपचार उपाध नसणारा आजार होतो. याशिवाय दारुचे िाव्हर व शरीरावर अन्य दुष्परिणाम तर होतातच.
आोया पाहुण्याचे स्वागत, एक पेग घ्या, असे करण्याची संस्कृती अद्याप आपयाकडे आोाी नसयाने आहे. दारूाा अजूनही चारचौघात पिणे वाईटच मानो जाते. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी दारू पूर्णपणे
ताांखू:  ताांखूमधीा निकोटीनच्या काही फायदेशीर परिणामांमुळे ताांखूची सवय सोडणे आणखीनच अवघड जाते. जसे- तोंड स्वच्छ वाटणे, पोट साफ होणे, तरतरी वाटणे, दातांचा त्रास न जाणवणे. त्यामुळे या सर्व  गोष्टींना योग्य तो पर्याय दिाा, तरच ताांखूची सवय सोडणे शक्य होते. जसे-रोजचे काम रुचीपूर्ण, कामात आनंद शोधणे, नियमित योगासने, प्राणायाम, ध्यान करणे, खेळ खेळणे, आहारात योग्य ते
इत्यादींची व्यसने सुटण्यास मदत होते.
ताांखू कोणत्याही स्वरूपात-जसे पानामध्ये, खर्रा, गुटका, नस, तपकिर वा ाडी-सगारेट या सर्वच-घातक आहे. सर्वांचे दुष्परिणाम शरीरावर सारखेच होतात. ताांखूाा दारूएवढे वाईट मानो जात नाही. ताांखू अजूनही चारचौघात खाण्याची वस्तू आहे असे समजो जाते. ताांखूमुळे मुख्यत्वे दोन प्रकारचे आजार होतात. एक म्हणजे कॅन्सर. जगात सर्वात जास्त तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण भारतात आढळतात. दुसरा आजार म्हणजे रक्तवाहिन्या व हृदयाचे आजार. डीप्रेक्षण वाढणे, हार्ट अटॅक येणे यासाठी ताांखू अतिशय धोक्याचा घटक आहे. ताांखूमध्ये असणार्‍या अनेक विषारी घटकांपैकी, निकोटीन हे एक विषारी द्रव्य आहे. बिडी सगारेटच्या धुरात कार्बन मोनॉक्साइड हा विषारी घटक जास्तीचा असतो. या दोन्हींचे परिणामस्वरूप हृदयविकाराचा धोका वाढतो. तंबाखूची सवय नसणार्‍यांपेक्षा, तंबाखूची सवय असणार्‍यांमध्ये हा धोका पाच पट जास्त असतो; एकदा हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर ही, केवळ तंबाखूची सवय सोडली, तर दुसरा अटॅक येण्याचा धोका, एका वर्षातच 50% ने कमी होतो. एवढा तंबाखू हा धोकादायक आहे. म्हणून तंबाखूची सवय पूर्णपणे सोडायला पाहजे. खास करून कमी वयात येणार्‍या प्राणघातक हार्ट अटॅकमध्ये, तंबाखू हे एक मुख्य कारण असते.
ारेचदा समर्थन असे केो जाते की, मला तर एवढ्या वर्षांपासून सवय आहे; पण काहीच तर झालेले नाही. दुसरी एखादी व्यक्ती, जिला कसोही व्यसन नव्हते, तरी हार्ट अटॅक वा कॅन्सर होऊन मेली. म्हणजेच व्यसने व आजारांचा काही संबंध आहे काय? हे समर्थन अर्धवट व धोक्याचे असते. कारण जसे सर्व व्यसनींना हार्ट अटॅक वा कॅन्सर होतोच असे नाही; तसेच व्यसन नसणार्‍यांना हे आजार होतच नाहीत असे पण नाही. फरक जो पडतो तो आजार होण्याच्या प्रमाणामध्ये व हा फरक खूप जास्त आहे. म्हणून व्यसने सोडायाा हवीत.
कोणतेही व्यसन हे मनाचा कमकुवतपणा दर्शवते. त्यामुळे व्यसन सोडो तर मनावर पॉझेटीव्ह परिणाम होतो. इच्छाशक्ती वाढते व जीवनाच्या इतरही अंगांवर व पर्यायाने हृदयविकारावर ही नियंत्रण मिळवता येऊ शकते. म्हणून व्यसनांपासून दूर राहणे हे सर्वात श्रेयस्कर

डॉ. श्रेयस पाठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.