Wednesday , August 10 2022
Breaking News

Recent Posts

Facebook Live भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व्याख्यानमाला

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर घर तिरंगा अभियानांतर्गत… व्याख्यानमालाआंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते, ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉक्टर सच्चिदानंद शेवडे

Read More »

Sudhir Mungantiwar`s Reaction : माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्धल पक्षाचा आभारी-मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईः जनतेची सेवा करण्यासाठी माझ्या पक्षाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar`s Reaction) यांनी व्यक्त केली आहे.राज्य मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार मंगळवारी पार पडला. …

Read More »

Nitish Kumar : बिहारमध्ये जेडीयू-राजद सरकारची तयारी, काँग्रेस-डाव्यांचा पाठिंबा

पाटणाः रालोआतून बाहेर पडण्याची घोषणा करीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा दिल्यावर आता ते आता मुख्यमंत्रीपदाची नवी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आता ते नवे सरकार (JDU-RJD Alliance) स्थापन करण्याच्या तयारीत असून काँग्रेस व डाव्या पक्षांनी या नव्या आघाडीला पाठिंबा देण्याची घोषणा केली …

Read More »

सिद्धारुढ स्वामी शिव मंदिरात रुद्राभिषेक

नागपूर :सत्तारु शिव मंदिरात सलग दुसऱ्या श्रावण सोमवारी भर पावसात देखील शिवलिंगाला रुद्राभिषेक उत्साहात करण्यात आला. सकाळी 5 वाजता दिनेश मारसतीवार यांच्या हस्ते रुद्राभिषेक केला जातो. यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत रुद्राभिषेक सुरू असतो हे विशेष. भाविकांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पंडीत सतीश द्विवेदी यांच्यासह अनेक मान्यवर, मोठ्या संख्येत …

Read More »

भाजपा मध्य मंडळ स्वच्छ भारत अभियान तर्फे क्रांती दिन साजरा

जयस्तंभ, शहिद चौक, इतवारी येथे भारतीय जनता पक्ष स्वच्छ भारत अभियान तर्फे मध्य मंडळ अध्यक्ष सौ. कल्पना मानापुरे यांच्या नेतृत्वात व मध्य नागपूर आमदार मा. श्री विकासजी कुंभारे व शहर संपर्क प्रमुख, स्वच्छ भारत अभियान पालक श्री भोलानाथजी सहारे यांच्या हस्ते शहिद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यात शहिद …

Read More »

Arrested : कबड्डी शिकवण्याच्या निमित्ताने शरिराच्या नको त्या भागाला स्पर्श

प्रशिक्षकाला अटक, कामठीतील घटना, क्रीडा वर्तुळात संताप कामठी. ( KAMTHI ) कबड्डीपटूला मार्गदर्शन करण्याच्या निमित्ताने शरिराच्या नको त्या भागाला स्पर्श करीत विनयभंग करणाऱ्या प्रशिक्षकाला जुनी कामठी पोलिसांनी अटक केली आहे. जयप्रकाश मेथिया असे आरोपी प्रशिक्षकाचे नाव सांगण्यात येते. प्रशिक्षकाच्या या कृत्याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. गुरू-शिष्यांच्या विश्वासाच्या नात्याला या …

Read More »

Maharashtra cabinet Expansion : पश्चिम वऱ्हाडाला हुलकावणी एकही मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी

अकोला. ( eknath shinde ) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या ( Maharashtra cabinet Expansion ) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज झाला. दोन्ही गटांतील एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. पण, पश्चिम वऱ्हाडातील अकोला, ( Buldana and Washim ) बुलडाणा व वाशीम जिल्ह्याला पुन्हा एकदा हुलकावणी मिळाली. …

Read More »

tiger attack : वाघाची चाहूल लागताच महिलेने लढवली शक्कल

स्वतःचा असा केला वचाव, वाघोबा हिरमुसले होऊन परतले नवरगाव. ( tiger attack ) गावातील गुरे, शेळ्या राखणारे पुढे निघून गेले. मागे राहिलेल्या शेळ्या सोडून देण्यासाठी खांडला येथील एक महिला जंगलात गेली. अचानक मागून पट्टेदार वाघ आला. वाघाची चाहूल लागता. महिलेने कसलाही विचार न करता थेट लगतच्या नाल्यात उडी मारली. काही …

Read More »

Bachu Kadu :मंत्रिपद हुकल्याने बच्चू कडू नाराज!

म्हणाले मंत्रिपद आमचा हक्का, तो मिळवणारच अमरावती. ( Bachu Kadu ) राज्य मंत्रिमंडळाच्याो विस्तांरात अचलपूरचे आमदार बच्चूर कडू यांना नक्कीळच संधी मिळेल, हा त्यांच्या समर्थकांचा दावा फोल ठरला आहे. यामुळे त्यां च्याय समर्थकांमध्ये‍ नाराजीचे वातावरण आहे. बच्चू कडूसुद्धा नाराज असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभमीवर बच्चूप कडू यांनी मंत्रिमंडळात आपले …

Chhattisgarh : छत्तीसगढकडे जाणाऱ्या कारमधून दीड कोटीची रोख जप्त

नक्षल कनेक्शनचा संशय, नक्षल सेलकडून तपास सुरू गोंदिया. ( Naxal connection suspected ) जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 6 वर नक्षल सेलचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री कार थांबवून झाडाझडती घेण्यात आली. या कारमधून तब्बल 1 कोटी 43 लाख 90 हजार रोख जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात …

Read More »

NAGPUR : पुरात अडकलेले भाविक, शेतकऱ्यांचे ‘रेस्क्यू

जलालखेडा, कुहीत थरार जलालखेडा/कुही. ( rain in nagpur ) सोमेश्वर किल्ला देवस्थान येथे दर्शनासाठी गेलेले पाच भाविक पुरामुळे किल्ल्यावर अडकले़ होते. याच प्रमाणे कुहीतही शेतात ट्रॅक्टर घेण्यासाठी शेतीत गेलेला शेतकरी पुराच्या पाण्याने वेढला गेला. प्रशासनाकडून ( Rescue operation ) रेस्क्यू ऑपरेशन राबवून या सर्व सहा जणांना जीवदान देण्यात आले. ग्रामस्थांनीही …

Read More »

R. Vimala : विद्यार्थ्‍यांनी केला समूहगायनातून देशभक्‍तीचा जागर – आर. विमला

राष्ट्रीय समूहगान स्पर्धेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद भारत विकास परिषद दक्षिण पश्चिम व स्मार्ट सिटी शाखेचे संयुक्‍त आयोजन समूहगायनातून विद्यार्थ्यांनी ( National Anthem ) देशभक्‍तीचा जागर केला असे मत जिल्‍ह‍ाधिकारी आर. विमला यांनी व्‍यक्‍त केले. भारत विकास परिषद दक्षिण पश्चिम व स्मार्ट सिटी शाखेच्‍या संयुक्‍तवतीने बी. आर. मुंडले शाळेच्या सभागृहात आयोजित करण्‍यात …

Read More »

Supriya Sule : हे फक्त पुरुषप्रधान सरकार, सुप्रिया सुळेंची टीका

मुंबई : ( Maharashtra cabinet Expansion) राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश झाला नसल्याने ( Rashtrwadi Congress ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर टीका केलीय. हे फक्त पुरुषप्रधान सरकार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ( Prime Minister …

Read More »