यवतमाळ -आर्णी तालुक्याच्या तळणी येथील एका उमेदवाराची ईश्वर चिठ्ठीने विजई

आर्णी तालुक्याच्या तळणी येथील एका उमेदवाराची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. सुरेश पेंदाम व शेख मुज्जफर इसाक यांना प्रत्येकी १८६ मते मिळाली. ईश्वरचिठ्ठीने शेख इसाक भाग्यवंत ठरले. त्यामुळे शेख इसाक हे विजयी झाले मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या हितचिंतकांची गर्दी झाली होती. बहुतांश ठिकाणचे पहिला निकाल सकाळी १० वाजताच हाती आला. दुपारी १२ वाजतापर्यंत जाहीर झालेल्या निकालामध्ये अनेक ठिकाणी सत्ता बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नेते मंडळी आपलेच वर्चस्व राखण्यात यशस्वी झाले.ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी ८.३० वाजतापासून तालुका स्तरावर सुरुवात झाली. उमेदवारांचे निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांमधून प्रचंड जल्लोष केला जात होता. आर्णी तालुक्याच्या तळणी येथील एका उमेदवाराची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. सुरेश पेंदाम व शेख मुज्जफर इसाक यांना प्रत्येकी १८६ मते मिळाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.