मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Share This News

नवी दिल्ली,  9  जानेवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मान्यवरांनी मास्क आणि सामजिक अंतराचे नियम पाळत विविध विषयांवर चर्चा केली. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली होती.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.