
बिहार राज्यातील जनतेने पुन्हा एकदा मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला व एनडीए च्या उमेदवारांना कौल देत बिहारचा विकास स्वीकारलेला आहे.
देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आद. नरेंद्रजी मोदी, आद. अमितभाई शहा व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी बिहार राज्यात तडपेने केलेला प्रचार स्वीकारत दिलेल्या कौलाबद्दल बिहारच्या जनतेचे धन्यवाद व अभिनंदन, अशी प्रतिक्रिया प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिलेली आहे.















