पॅंथर नगर मंडई महोत्सवाचे नाव आता दिवंगत पॅंथर कार्यकर्ते चक्रवर्ती मेश्राम यांच्या नावानेःः माजी नगरसेवक भाजपा प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम यांनी केली घोषणा

0

न्यु पॅंथर नगर हे नागपूर शहरातील लिटल इंडिया

ह्या वस्तीत बौद्ध – हिंदू व मुस्लीम बांधव गुण्या गोवींदाने राहतात.

ह्या मंडईला माजी नगरसेवक यशवंत मेश्राम ह्यांनी तब्बल २२ वर्षांपूर्वी केली होती सुरूवात

मंडईच्या यशस्वीतेसाठी पिंटू मेश्राम, बाळा मेश्राम, प्रमोद मेश्राम, सिद्धार्थ गजभिये, आदिंनी घेतली मेहनत.
नागपूर शहर व जिल्ह्यातून जवळपास १० हजार लोकांनी लावली हजेरी
सोबत फोटोःः महिला शाहीर सुश्री बारसागडे ह्यांचे स्वागत करतांना माजी नगरसेवक धर्मपाल मेश्राम

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा