NAGPUR नागपूर – मराठा समाजाला Maratha reservation आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जरांगे पाटील यांना समर्थन देत मराठा समाज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आरक्षणाची मागणी करत आहेत. नागपुरात महाल परिसरात गांधी गेट GANDHI GET जवळ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत, साखळी उपोषण सुरू केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. गुरुवारी या आंदोलकांनी नागरिकांना गुलाबाचे फुल देत गांधीगिरी केली.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज काही भागांत वीज पुरवठा राहणार बंद; नागरिकांनी सहकार्याचे करण्याचे आवाहन
June 10, 2026LOCAL NEWS



















