मुंबई MUMBAI – नवी मुंबईत एपीएमसी APMC मधील सेवन स्काय पब मध्ये ग्राहकांचा राडा पहायला मिळाला, दारू देण्यास नकार दिल्याने थेट पिस्तूल काढून दादागिरी करण्यात आली, मालकाचा वाढदिवस साजरा करायचा असल्याचे सांगत आरोपी आले आणि दारूची मागणी करत धिंगाणा केला, नकार दिल्याने एका डायरेक्ट पिस्तूल काढले, सदर पब उशिरापर्यंत सुरू असल्याने अनेकवेळा कारवाई
झाली होती, या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून एक आरोपी अटक तर दुसरा फरार असल्याची माहिती विवेक पानसरे, उपायुक्त नवी मुंबई यांनी दिली.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज काही भागांत वीज पुरवठा राहणार बंद; नागरिकांनी सहकार्याचे करण्याचे आवाहन
June 10, 2026LOCAL NEWS



















