ज्यांना मैत्री करायची त्यांच्यासाठी दरवाजे मोकळे आहेत – प्रकाश आंबेडकर

0

 

अकोला – फ्रेंडशिप डे म्हणून माझी ती पोस्ट होती.राजकीयदृष्ट्या माझे दरवाजे सगळ्यांसाठीच मोकळे आहेत. ज्यांना ज्यांना मैत्री करायची आहे त्यांच्यासाठी माझे दरवाजे मोकळे आहेत राजकीय मैत्री असू किंवा वैयक्तिक मात्र असो
भाजपनेते घरी चहा प्यायला आले तरी दरवाजे उघडे आहेत पण राजकीय नाही असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.
इंडियाच्या बैठकीला उपस्थिती
संदर्भात उद्धव ठाकरे यांनाच विचारले पाहिजे. नेमाडे हे गाजलेलं व्यक्तिमत्व आहे ज्यांचा ज्यांचा जसा अभ्यास आहे तसा त्यांना इतिहास कळतो.
कोणाला वाद हवा आहे असा सवाल व्यक्त करतानाच मी औरंगजेबाच्या मजारीवर गेल्यानंतर राज्यात शांतता झालेली आहे हे तुम्ही पाहिले आहे असेही आंबेडकर म्हणाले. जयंत पाटील यांच्याविषयो बोलताना
जे बॉम्ब फुटणार होते ते मी आधीच सांगितले होते आता त्यात काय राहिलेलं नाही ते बॉम्ब फुटो किंवा न फुटो काही वाटत नाही.
कॉपी मास्टरचे कशाला मला विचारता,विजय वडेट्टीवार
ते कॉपी मास्टर आहेत ओरिजनल काय असेल तर मला विचारा असा सवाल केला.