

धापेवाड्याची खास करवत काठी साडी भेट

नागपूर (Nagpur) – सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच खासदार श्रीमती हेमा मालिनी यांनी रविवार, दि. १९ एप्रिल रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ना. श्री. नितीन गडकरी व सौ. कांचन गडकरी यांनी धापेवाडा येथील होतकरू महिलांनी हातमागावर विणलेली करवत काठी साडी श्रीमती हेमा मालिनी यांना भेट दिली.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















