
पंचांग
बुधवार : आषाढ कृष्ण १०, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय उ. रात्री २.०८, चंद्रास्त दुपारी २.४१, पारशी अस्पंदार्मद मासारंभ, भारतीय सौर आषाढ २१ शके १९४५.
वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.
मिथुन : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
कर्क : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. सुसंधी लाभेल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कन्या : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
तुळ : मनोबल वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.महत्त्वाची वार्ता समजेल.
धनु : अपेक्षित सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल.
कुंभ : गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.
मीन : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.