नागपूर – मोदानी हटाव, धारावी बचाव या मोहिमेअंतर्गत आज विधानभवन पायऱ्यांवर विरोधकांनी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हाती फलक झलकावत आंदोलन करीत लक्ष वेधले.
विकासाच्या नावावर धारावी मोठ्या विकासकाला देण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केला
धारावी ही धारावीकरांनी बनवलेली आहे, तिचा विकास धारावीकरच करतील.याठिकाणी मोठा टीडीआर घोटाळा झाला आहे, याला वाचा फोडण्याचं काम आम्ही करत आहोत
आ रोहित पवार यांनी संघर्ष यात्रेच्या दरम्यान शेतकरी आणि कामगारांचे युवकांचे आणि प्रश्न मांडले आहेत एक तरुण तरुणांच्या प्रश्नासाठी काम करत आहे, ज्या तऱ्हेने त्यांना विधानभवनात येताना अडवण्याचं काम झालं, हे दुर्दैवी आहे असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















