अमरावती (Amravti)- खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana)यांचा मेळघाटमध्ये प्रचाराचा श्री गणेशा केला आहे.मेळघाट की बेटी असा बॅनरवर नवनीत राणा यांचा उल्लेख करण्यात आला आहे. एकीकडे महायुतीत कोण लढणार याविषयीची अनिश्चितता असताना नवनीत राणा यांनी प्रचार रथ तयार केले.
या प्रचार रथाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांचे फोटो असून नवनीत राणा सध्या अमरावतीच्या मेळघाट परिसरात दौऱ्यावर आहेत.एकप्रकारे नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
भाजपचे ‘दुकान’ बंद करण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी काँग्रेसचे शटर सांभाळावे
June 9, 2026MAHARASHTRA


















