पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत; रथात विद्यार्थी शाळेत रवाना

0

 

अहमदनगर : आजपासुन शाळेची घंटा वाजणार आहे व अहमदगरच्या संगमनेरात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थांचे स्वागत करण्यात आले. रथातुन विद्यार्थ्यांना शाळेत रवाना करण्यात आले. संगमनेरच्या आंबीखालसा येथे प्रभाकरराव भोर विद्यालयात आपले झालेले अनोखे स्वागत पाहुन विद्यार्थी भारावुन गेले. पहिलाच शाळेचा दिवस हा आता विद्यार्थांच्या कायमच लक्षात राहणार आहे. यावेळी विद्यार्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.