
चंद्रपूर: शहरात शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळित झाले.शहरातील सर्व प्रमुख मार्गावर पाणी साचले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा गारवा हळूहळू कमी होत असताना गुरूवारी सायंकाळी आठ वाजता पावसाचे हलके थेंब सुरू झाले होते. मात्र पाऊस पडला नाही. पहाटे पाच वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. जवळपास अर्धा तास हा मुसळधार पाऊस सुरू होता.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
















