मुंबई- डोंबिवली पूर्वेतील आयरे – दत्तनगर परिसरातील आदिनारायण सोसायटीची इमारत कोसळली. TDRF पथक , अग्निशामक दल आणि पालिका प्रशासनाला एकाला इमारतीच्या ढिगार्या खालून बाहेर काढण्यास यश मिळाले आहे. किमान 50 ते 55 व्यक्ती जखमी असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.अजून काही लोक अडकल्याची भीती असून त्यांचा शोध सुरू आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















