भिलगाव येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

0

बुद्धविहार सरूनगर भिलगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर ०६/०३/२३ ला घेण्यात आले. सहकार्य अरियास इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हस्पिटल यांच्या सौजन्याने झाले.
यात ब्लड प्रेशर, शुगर, ईसीजी तपासणी करण्यात आले
आयोजन सौ लतेश्वरी ब्रम्हाजी काळे उपाध्यक्ष, भाजपा जिल्हा नागपूर यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री भन्तेजी बुद्धविहार भिलगाव व लतेश्वरी काळे,वकील भाई सिद्दीकी यांच्या द्वारे करण्यात आले, प्रमुख पाहुणे श्री मोहनजी माकडे जिल्हा परिषद सदस्य, ब्रम्हाजी काळे सामाजिक कार्यकर्ते, श्री भाषकर भणारे होते. कार्यक्रमाच्या सफलतार्थ योगदान श्री बाबर भाई, प्रीती गोलाइत, कल्पना मुलमुले, झीनत अन्सारी,मनीषा बोध्द,रानी कुकडे, अर्जिता घोष, अंजली गायकवाड, प्रज्ञा वासनिक,किशोर बागडे, बेंदले, अनुश्री खोब्रागडे, टेम्भुरने, रिंकेश मेश्राम, मनीषा धनविजय, पंचशीला बोदेले, दमयंती गणवीर, पद्मा नावाडे,
मंदा मेंढेकर,पंचशीला गणवीर
आरोग्य तपासणी चा लाभ जवळपास दीडशे लोकांनी घेतला।