
नागपूर, ता.३० : नागपूर नगरीचे प्रथम महापौर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज (ता. 30) विनम्र अभिवादन करण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. निर्भय जैन यांनी मनपा मुख्यालयातील हिरवळीवर असलेल्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सहायक आयुक्त श्री. श्याम कापसे, उद्यान संवर्धक श्री. अमोल चौरपगार, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी, जनसंपर्क विभागाचे श्री. अमोल तपासे यांच्यासह मनपाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज काही भागांत वीज पुरवठा राहणार बंद; नागरिकांनी सहकार्याचे करण्याचे आवाहन
June 10, 2026LOCAL NEWS



















