पंतप्रधानांच्या नागपुरातील भाषणातील ठळक मुद्दे

0

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आम आदमी पार्टी वर निषाणा

* आमदनी अठन्नी अन् खर्चा रुपय्या वाले धोरण अनुसरणाऱ्या राजकीय पक्षांना युवक आणि करदात्यांनी बहिष्कृत करावे

* नागपुरातील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २८ मिनिटांचे भाषण

* विकास कार्यातून देशातील युवकांसाठी रोजगार आणि विकासाची द्वारे खुली होतील

* गुजरात निवडणुकीचे निकाल हा चिरंतन विकास धोरणांचा परिणाम

* आमदनी अठन्नी अन् खर्चा रुपय्या अशी कुनीती देशाचा घात करेल

* काही राजकीय पक्ष भारतीय अर्थव्यवस्था विस्कळीत करताहेत

* शाॅर्टकट राजकारणाच्या विकॄतीपासून सावध व्हा

* वंचितांना प्राधान्य, मागे राहिलेल्यांना पुढे येण्याची संधी, अविकसित भागाचा विकास हेच सरकारचे उद्दिष्ट

* गेल्या आठ वर्षांत सोच आणि अप्रोच दोन्ही बदलले

* विकासाला मानवतेची जोड नसली की प्रकल्प गोसेखुर्द सारखे रखडतात

*नागपुरातील विविध उपक्रम, कार्यक्रमांना पंतप्रधानांनी दिली अकरा स्टार्सच्या नक्षत्रांची उपमा

* महाराष्ट्रातील डबल इंजीनचे सरकार विकासाची गाडी वेगाने पुढे नेत आहे

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा