नागपूर – अमरावती मार्गावर बाजारगाव येथे सोलर कंपनीत स्फोटाची ही घटना दुर्दैवी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः तिथे गेले आहेत. शासनाच्या वतीने मृत व्यक्तीच्या परिवाराला 5 लाख रुपये दिले जातील. जखमींचे उपचार सरकार करेल आणि या घटनेची चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















