नागपूर – जी-20 अंतर्गत C- (20) आंतरराष्ट्रीय परिषद ही नागपूर शहरात 20 व 21 मार्चला आयोजित करण्यात आलेली आहे. या जी-20 परिषदेला देश विदेशातील अनेक मान्यवर, महत्वाचे व्यक्ती नागपूर शहरात होणा-या विविध कार्यक्रमांकरिता उपस्थित राहणार आहेत. देश विदेशातील मान्यवरांच्या सुरक्षेच्या उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण नागपूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये ‘नो ड्रोन झोन’ घोषित करण्यात येत असल्याचे सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजी यांनी आज सांगितले.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
मान्सूनपूर्व देखभालीसाठी आज काही भागांत वीज पुरवठा राहणार बंद; नागरिकांनी सहकार्याचे करण्याचे आवाहन
June 10, 2026LOCAL NEWS



















