प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्य भव्य दिव्य मिरवणूक

0

नागपूर – इस्कॉन तर्फे नागपुरात प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्य भव्य दिव्य मिरवणूक  काढण्यात येणार आहे . सोमवार, 22 जानेवारी रोजी दुपारी 3:00 वाजता इस्कॉन नागपूरच्या दिशेने भव्य दिव्य मिरवणूक पोद्धेश्वर राम मंदिराजवळील मेयो हॉस्पिटल चौक येथून निघेल, आक्रमक चौक, इतवारी व महाल मार्गे इस्कॉन नागपूर मंदिरात समारोप होईल. सर्व भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्री रामजींचा आशीर्वाद घ्यावा हीच नागरिकांना विनंती

हरिनाम संकीर्तन विभाग
इस्कॉन नागपूर