अमरावती (Amravati)– भाजप खासदार रामदास तडस यांनी आपल्यावरील सुनेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी पत्रपरिषदेत गंभीर आरोप केले. याविषयी माध्यमांशी बोलताना खासदार रामदास तडस म्हणाले, 2020 पासून त्यांचं प्रेम संबंध आहेत, त्यांच लग्न झालं, ते मला माहिती नव्हते.सध्या त्यांचं प्रकरण कोर्टात प्रकरण सुरू आहे. माझी सून वारंवार पैशाची मागणी करत होती. माझा मुलगा 4 वर्षांपासून माझ्या सोबत राहत नाही. मी वर्धेत तर तो देवळीला राहतो. या लग्नानंतर मी मुलाला बेदखल केलं आहे.चार वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे. विरोधकांना दुसरे मुद्दे नसल्याने निवडणुकीत ते आता बाहेर काढलं, त्यामुळे मला बदनाम करण्याच हे षडयंत्र आहे मात्र सर्व जनतेला सत्यता माहिती असल्याने मला चिंता नाही.
Related posts:
भाजपचे ‘दुकान’ बंद करण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी काँग्रेसचे शटर सांभाळावे
June 9, 2026MAHARASHTRA
‘सुमन सुगंध’ संगीत कार्यक्रम 11 जून को स्वर्गीय सुमन कल्याणपुर को दी जाएगी स्वरांजलि
June 9, 2026Artical Blog
जयताळा लास्ट बस स्टॉप ते पायोनियर डॅफोडिल मार्गावरील रस्ता रुंदीकरणाला गती
June 9, 2026Artical Blog


















