गोंदिया – गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातून गेलेल्या देवरी शहरातील मरामजॉब गावाजवळ भंडाऱ्यावरुन रायपूरकडे LPG गॅस भरुन जाणाऱ्या टँकरचा अपघात झाला. सदर घटना ओव्हरटेकच्या नादात झाली असून ओव्हरटेक करणाऱ्या व संत्री भरलेल्या दुसऱ्याही वाहनाचा अपघात झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून रायपुरवरुन रेस्क्यू टीम बोलविण्यात आली आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















