
सोलापूर SOLAPUR – नववर्षानिमित्त शिर्डी, कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, शेगावला भाविकांची मोठी गर्दी आहे. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असून
वटवृक्ष स्वामींचे दर्शन घेण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पहिले दर्शन घेण्यासाठी श्री स्वामी भक्त हजारोंच्या संख्येने अक्कलकोट मध्ये दाखल झाले आहेत. भक्तांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला गेला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा,गुजरात आणि गोव्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले आहेत.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
नगर राजभाषा कार्यान्वयन समिति (नराकास-2), नागपुर की छमाही बैठक एवं पुरस्कार वितरण समारोह संपन्न
May 22, 2026Artical Blog

















