

नागपूर:
शंखनाद न्यूजच्या पोर्टलवर दिनांक २४/०४/२०२६ रोजी चंद्रपूर येथील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांबाबत तक्रार दाखल केल्यासंदर्भातील एक बातमी अनावधानाने प्रकाशित झाली आहे. या संदर्भात आम्ही सखोल पडताळणी केली असता, सदर बातमीतील माहिती अपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या बातमीमुळे वाचकांमध्ये निर्माण झालेल्या गैरसमजाबद्दल शंखनाद न्यूज दिलगिरी व्यक्त करत आहे.
आमचे वाचक आणि प्रेक्षक यांना नेहमीच अचूक, विश्वासार्ह आणि सत्य माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
– शंखनाद न्यूज टीम
Related posts:
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ चा भव्य शुभारंभ
June 6, 2026Artical Blog
प्रभावी नियोजन व योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे
June 6, 2026MAHARASHTRA


















