-२० साक्षीदार म्हणतात साई रिसॉर्ट अनिल परब यांच्या काळ्या पैशांचा”
मुंबई :अनिल परब यांनी दापोली येथे समुद्र किनाऱ्यावर सीआरझेड, ना विकास क्षेत्र (नो डेव्हलपमेंट झोन) मध्ये बांधलेला साई रिसॉर्ट अनधिकृत आहे. स्वतःच्या आमदारकीचा, मंत्रिपदाचा दुरुपयोग करून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणून भ्रष्ट पद्धतीने सीआरझेड नो डेव्हलपमेंट झोन मध्ये बांधला आहे असे स्टेटमेंट २० साक्षीदारांनी केले. ज्यात अनिल परब यांचे मित्र, भागीदार, सरकारी अधिकारी सहभागी आहेत असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. यासंदर्भात अनिल परब यांनी उत्तर द्यावे असे आव्हान दिले आहे.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा