आत जनावरे, बाहेर कुलर गोवंश तस्करीसाठी शक्कल : पोलिसांनी हाणून पाडला डाव

0

अमरावती.- (AMRAVATI) जनावरांच्या अवैध वाहतुकीसाठी तस्कररांकडून वेगवेगळ्या क्लृदप्याश् लढविल्या जातात. दरवेळी नवी क्लूप्ती तस्कर शोधून काढतात. सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे कुलरची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचाच लाभ घेत तस्करांनी कुलर वाहतुकीच्या नावाखाली गोवंश तस्करीचा (Cattle smuggling scheme in the name of cooler transport ) डाव रचला होता. पण, ग्रामीण पोलिसांनी सावरखेड नजीक कारवाई (rural police took action near Savarkhed ) करून या अनोख्याी प्रकारची तस्कीरी उघडकीस आणली. तस्कलरांनी ट्रकमध्ये जनावरे अगदी कोंबून बांधून ठेवली होती. कुणालाही शंका येऊ नये यासाठी अगदी शेवटी कुलर एकावर एक ठेवून बांधण्यात आले होते. कुणालाही शकंका येणार नाही. असा त्यांचा समज होता. पण, कर्तव्यदक्ष शिरखेड पोलिसांनी हा समज चुकीचा ठरवित गोवंश तस्करीचा डाव उधळून लावला. ट्रकमधून तब्बल 52 जनावरांची सुटका करण्यात आली.

अमरावती – मोर्शीकडे मार्गाने गोवंशाची तस्करी केली जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार (SAWARKHED)सावरखेड बस थांब्याजवळ सापळा रचण्यात आला. तिथून जाणारा एमएच ४० / सीएम ११७९ क्रमांकाचा आयशर कंपनीचा ट्रक पोलिसांनी अडविला. ट्रकची कसून तपासणी केली तेव्हाप ट्रकमधून जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्यारचे निदर्शनास आले. ट्रकचालकाने जनावरे दिसू नयेत, म्होणून बाहेरच्याव बाजूने कुलर ठेवले होते. जनावरांने अगदी क्रुरतेने बांधली गेली होती. चाऱ्याची व्यिवस्थाी देखील नव्ह्ती. जनावरांचे तोंड, पाय बांधलेल्याव अवस्थेंत होते. या जनावरांची कत्तालीच्या् उद्देशाने वाहतूक करण्याहत येत असल्यााचे लक्षात आल्या ने पोलिसांनी ट्रक जप्तथ केला. जनावरांची किंमत सुमारे 2 लाख 30 हजार रुपये इतकी आहे.

पोलिसांनी ट्रकचालक आरोपी शरीफ खान शकूर खान (32) रा. कुरवाई, जि. विदिशा, मध्य्प्रदेश याचा साथीदार चंदन उमरावसिंग पुशपद (39) रा. सारंगपूर, जि. राजगड, मध्यजप्रदेश) यांना ताब्यात घेतले. यांच्या्विरोधात प्राण्यां चा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्रख प्राणी संरक्षण अधिनियम, मोटार वाहन कायद्या अन्वयये गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.

 

 

चुबुक वडी आणि फ्लॉवर बटाटा रस्सा भाजी | Chubuk Wadi Recipe | Flower Batata Rassa Recipe | Ep 111