
बुद्धिबळ विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या आर प्रज्ञानंदचे वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. अव्वल क्रमांकाचा ग्रँडमास्टर
नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध त्याला पराभव पत्करावा लागला. अंतिम फेरीत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली होती. पण, टायब्रेकरमध्ये भारताच्या प्रज्ञानंदचा पराभव झाला. (Chess World Cup Final 2023) या पराभवामुळे प्रज्ञानंद इतिहास रचण्यापासून मुकला. पहिल्या टायब्रेकरपर्यंत प्रज्ञानंदने कार्लसनला कडवी झुंज दिली, पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये कार्लसनने आपल्या खेळाची शैली बदलली आणि प्रज्ञानंदकडे त्याचे उत्तर नव्हते आणि त्याला पराभवाचा सामना करावा लागला.
Related posts:
महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
May 23, 2026Artical Blog
मानव-वन्यप्राणी संघर्षावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक : बंडू धोतरे
May 22, 2026Artical Blog
छोट्या सवयींचा मोठा फायदा: उन्हाळ्यात वीजबिल आटोक्यात ठेवण्यासोबतच 'अशी' घ्या विजेची काळजी
May 22, 2026Artical Blog
















