मुंबई Mumbai -शिवसेना shivsena ठाकरे गटाचे sanjay raut uddhav thackeray प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावला आहे. शिवसेनेचे खासदार Rahul Shewale राहुल शेवाळे यांच्या मानहानीप्रकरणी मुंबई न्यायदंडाधिकाऱ्यांकडून समन्स बजावण्यात आले असून दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामना या मुखपत्रात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्यात आल्याची तक्रार खासदार शेवाळेंनी केली असून न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना या प्रकरणाचा तपास फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
या प्रकरणात पोलिसांनी खासदार शेवाळे यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुरावा म्हणून त्यांनी प्रसिद्ध झालेला मूळ लेख सादर केला आहे.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















