जिल्हा कृषी पशुसंवर्धन व वर्धनी महाउत्सव

0

(Wardha)वर्धा – वर्धा येथे दिनांक 19 20 21 22 23 फरवरी रोजी जिल्हा कृषी पशुसंवर्धन उमेद व वर्धनी महाउत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आयोजन हे स्वावलंबी विद्यालय ग्राउंड वर्धा येथे 19 फरवरी रोजी उद्घाटन सोहळा होणार असून या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री (Sudhirji Mungantiwar) सुधीरजी मुनगंटीवार मंत्री वन सांस्कृतिक व मस्त व्यवसाय महाराष्ट्र राज्य खासदार रामदासजी तडस विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी आमदार रणजीत जी कांबळे सदस्य देवळी विधानसभा क्षेत्र आमदार समीर कुणावर आमदार दादाराव केचे सदस्य विधान परिषद सुधीरजी अड बाले आमदार पंकज जी भोयर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जी पोलीस अधीक्षक नुरुल हसन श्री रोहन घुगे मुख्य अधिकारी कार्यकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

तरी शेतकरी बांधवांना जिल्हा कृषी महोत्सव असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा घ्यावा आधुनिक पद्धतीचे उपकरण कृषी विषयक माहिती शेती विषयक माहिती आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी शेतामधील ड्रोन द्वारे फवारणी करणे अशा विविध प्रकारची माहिती घेण्याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी या महाउत्सवाला अवश्य भेट द्यावी अशी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी राहुल जी कर्डिले यांनी प्रेस कॉन्फरन्स च्या द्वारे करण्यात आली शंखनाद न्यूज बिरो रिपोर्ट संतोष देशमुख वर्धा.