राज्यपाल रमेश बैस दीक्षाभूमीवर

0

 

नागपूर : (nagpur)राज्यपाल रमेश बैस यांनी आज सकाळी येथील (dikshbhumi)दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न (baba saheb ambedkar)डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी दर्शनानंतर बुद्धवंदना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई, सचिव डॉ. सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे आदींनी स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचे स्वागत केले.

 

 

ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110