नागपूर – राज्यपाल रमेश बैस यांचे आज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विशेष विमानाने दिल्लीहून आगमन झाले.
यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यंवशी, पोलीस अधीक्षक(ग्रामीण) विशाल आनंद यांनीही राज्यपालांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
गुरूवार दिनांक १३ एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११० व्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल उपस्थित राहणार आहेत.
Related posts:
आदिमांनी सामाजिक शक्ती उभी करावी- आदिम नेत्या ॲड. नंदा पराते
May 10, 2026Artical Blog
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त, १७ आणि १८ मे रोजी 'जलसंवाद' आणि 'ज...
May 10, 2026Artical Blog
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन व सर्वोत्कृष्ट परिचारिका/ट्यूटर पुरस्कार सोहळा २०२६
May 10, 2026Artical Blog














