
नागपूर NAGPUR -जिल्ह्यातील 357 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व 5 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकासाठी रविवारी सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील काटोल, नरखेड , सावनेर , कळमेश्वर , रामटेक , पारशिवनी , मौदा , कामठी , उमरेड , भिवापूर , कुही , नागपूर ग्रामीण, हिंगणा ग्रामपंचायतीध्ये निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुमारे 11.55 टक्के शांततेत मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.Gram Panchayat Election
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















