गुजरातमधील विजय हा भाजप व पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या प्रती जनतेचा प्रचंड विश्वास व्यक्त करणारा विजय आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरात विजयावर बोलताना व्यक्त केली आहे.
गुजरातमध्ये भाजपने जे विकासाचे राजकारण केले, त्यवर की, जनतेने पुन्हा एकदा कौल दिला आहे. या विश्वासासाठी गुजरातच्या जनतेचे खूप खूप आभार. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष श्री जे पी नड्डा, गृह मंत्री श्री अमित शाह, मुख्यमंत्री श्री भुपेंद्रभाई पटेल , प्रदेश अध्यक्ष श्री सी आर पाटिल यांच्या सह पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे गडकरी महणले.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा