
भंडारा BHNDARA २० ऑगस्ट : जिल्ह्यात शनिवार सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर याचा फटका मिरची पिकांना बसला आहे. भंडारा तालुक्यातील गुंजेपार Gunjepar in Bhandara Taluka येथिल अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे लागवड केलेल्या मिरची पिक खराब होण्याच्या मार्गावर असून परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















