अमरावती – अमरावतीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. अमरावती शहरातील संजय गांधी नगर जलमय झाले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यातून वाहन चालकांना वाट काढावी लागत आहे. व विद्यार्थ्यांना देखील रस्ता दिसत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
Related posts:
वेकोलि एवं नागपुर महानगरपालिका की संयुक्त पहल : सार्वजनिक परिवहन को बढ़ावा देने हेतु बस सेवा का शुभा...
June 10, 2026MAHARASHTRA
वीएनआईटी में हिंदी की तिमाही रिपोर्ट ऑनलाइन भरने पर कार्यशाला संपन्न
June 10, 2026LOCAL NEWS
सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठ्यासाठी आज 2 तासांची देखभाल दुरुस्ती
June 8, 2026LOCAL NEWS



















