मुंबई – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी केली असली तरी आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. 210 आमदारांचे बहुमत असल्याने अशा वेळेला अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे हास्यास्पद आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.