अमरावती – विधानसभेचे विरोधी पक्षनेते आजितदादा पवार अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी राज्य सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांपर्यत पोहचलीच नाही असा आरोप केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातींवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस यांचा पहिल्या जाहिरातीत फोटो नव्हता. त्यामुळे पुन्हा काउंटर जाहिरात दिली. पहिल्या जाहिरातीत भाजप नेते दुखावले असल्याची खदखद होती. सरकारने राज्यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवावेत,
नोकर भरती करावी 75 हजार नोकर भरती करतो म्हणाले पण अद्याप केली नाही, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नाही. महाविकास आघाडी एकजूट राहावी यासाठी सातत्याने प्रयत्न करू,पावसाने पश्चिम विदर्भात ओल दिली आहे. धरणात पाणीसाठा कमी आहे,दुबार पेरणी करावी लागत आहेत. खतांच्या किमती वाढल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















