वर्धा : बोगस बियाण्याचे प्रकरण हे वर्धा जिल्ह्यातूनच उघडकीस आले आहे. यामागे फार मोठे रॅकेट असल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यामध्ये गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश जुळले असल्याचे रॅकेट सुद्धा समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सरकारने सुद्धा लक्ष दिले असून या संदर्भात लोकसभेत प्रश्न मांडून त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करणार असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
Related posts:
परतवाडा लैंगिक शोषण प्रकरण: पोलीस तपासावर सत्यशोधन समितीचे गंभीर आक्षेप
June 8, 2026Artical Blog
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog
















