
भंडारा- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrasekhar Bawankule यांनी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे म्हटले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव वाघ आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही वाघ राज्यात असूच शकत नाही, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
भंडारा येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी फडणवीस हे २०२४ मध्ये वानखेडे स्टेडिअमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे भाकितही बावनकुळे यांनी वर्तविले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ खासदार राज्यातून निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















