
अमरावती AMRAWATI – तलाठी भरती TLATHI BHARTI परीक्षेच्या तिसऱ्या सत्रामध्ये हायटेक कॉपी करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मोबाईल, डिव्हाईस, ईअर फोन जप्त करण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रात आत सोडण्याआधी तपासणी केली जाते, त्यावेळी बीड जिल्ह्यातील एका उमेदवाराकडे हायटेक सामुग्री सापडल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या ड्रीमलॅन्डमध्ये परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून नांदगाव पेठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रवीण काळे, पोलीस निरीक्षक यांनी दिली.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















